Login
Start Free Trial Are you a business?? Click Here
Rajiv Nachane
मी गेल्या वर्षी ३ शर्ट पिस मागवले व त्याचे शर्ट शिवले ते माझ्या मित्र मैत्रीणिंना खुप आवडले म्हणुन ह्या वर्षी पण ३ पिस मागवले पण सुरुवातीला पेमेंट इशु होता मग तुमच्या रिप्रेझेंटीव नी लिंक पाठवली व पेमेंट झाले. अजुनही कार्ट मधे ३ पिस आहेत पेमेंट इशु मुळे ती ॲार्डर पूर्ण होत नाही कृपया लक्ष द्यावे
2 years ago
Read iTokri आई.टोकरी Reviews
iTokri आई.टोकरी has a 4.7 average rating from 11,530 reviews